शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना बुधवारी अटक झाली… दोन दिवस त्यांचे पोलिस कोठडीत गेले.. त्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.. आणि त्याच दिवशी नितेश राणे यांची तब्येत बिघडली… ती इतकी बिघडली की नितेश यांना थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.. असं नेमकं काय घडलं… की नितेश राणेंना रुग्णालयात दाखल करावं लागलं… तसंच राणेंना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेना नेते असं का म्हणतायत की, नितेश यांची तब्येत खरंच बिघडलेय का ? याची खातरजमा करा.. याविषयी या व्हिडीओत सविस्तर बोलू – (Guru VO)
#Lokmat #Narayanrane #Niteshrane #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
source
A new 36m SLX5T Telecoms Tower installation just completed on a greenfield high site, Co.…
Liz Lange, entrepreneur and CEO of women's fashion line Figue, welcomes us inside one of…
Join Telegram Group :- https://t.me/shivamcryptouniverse Whats App channel :- https://bit.ly/3xvrAiz Follow me On Twitter:- ...…
Küresel piyasalarda işlemlerimde kulandığım platform: Quantfury ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ İLETİŞİM & REKLAM ... source