#GirishBapat #PuneNews #DinanathMangeshkar
पुण्याचे खासदार गिरीष बापट यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे. बापट यांना सध्या शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयसीयूमध्ये लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. खासदार गिरीष बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान बापटांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. दरम्यान दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करत बापट यांच्या आरोग्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. खासदार गिरीश बापट व्हेंटिलेटरवर असून, डॉक्टरांनी काय दिली माहिती?
—————————————————————————————————————-
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel
https://youtube.com/@SakalMediaGroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/SakalNews
Twitter:https://twitter.com/SakalMediaNews
Instagram: https://www.instagram.com/sakalmedia/
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal
———————————————————————————————————–
RH, YL_0323
source