Holi Food : Sweets, Desserts, गोड खाणं Health साठी चांगलं असतं की वाईट? : सोपीगोष्ट 557



#BBCMarathi #Health

साखर सोडली की आरोग्य सुधारतं असा अनेकांचा समज आहे. अनेक लोक साखरेला आपला शत्रू मानतात. निरोगी राहण्यासाठी साखरेचा त्याग करायला हवा का? साखर खाल्ल्यामुळे आजार होतात का? तज्ज्ञ काय सांगतात? ऐका आजची सोपी गोष्ट.

संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/


source

WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE