Girish Bapat Health : बापट व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी काय दिली माहिती?| Dinanath Mangeshkar Hospital
#GirishBapat #PuneNews #DinanathMangeshkar पुण्याचे खासदार गिरीष बापट यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे. बापट यांना सध्या शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयसीयूमध्ये लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. खासदार गिरीष बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान बापटांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक […]